FAQs

Frequently Asked Question

प्रश्न १: माझ्याकडे आधीच विमा असल्यास, मला विम्या व्यतिरिक्त SSSKचा लाभ मिळू शकेल का?

होय, प्रथम कॅशलेस विम्याचा लाभ घेऊ शकता आणि तुम्ही विम्यामध्ये समाविष्ट नसलेली रक्कम आणि SSSK नियमांनुसार लागू अटी आणि शर्तींनुसार ७०% सूटसाठी असेल. (माहितीपुस्तिकेचा विषय १६ पहा)

प्रश्न २: मी माझ्या लॅब चाचण्या सर्व सह्याद्री लॅब सेंटर्सवर करू शकतो का? मला शुल्कात किती सवलत मिळेल?

होय, सर्व SSL च्या 'लॅब कलेक्शन सेंटर्स'वर फक्त T&C पुस्तिकेच्या पॉइंट २-o अंतर्गत सूचीबद्ध केल्यानुसार तुम्हाला नियमित लॅब चाचण्यांवर ४०% सवलत मिळेल. कृपया लक्षात घ्या की लॅब फ्रँचायझी केंद्रांवर सवलत लागू नाही.

प्रश्न ३ : आम्हाला मोतीबिंदू शस्त्रक्रिया आणि कोरोनरी अँजिओग्राफी दोन्ही IP सेवांवर सवलत मिळेल का?

होय, या वर्षात आम्ही दोन्ही अंतर्रुग्ण सेवा मध्ये समाविष्ट केल्या आहेत, दरपत्रक प्रमाणे ७०% सूट आहे, जी अटी व शर्तीच्या आणि वर्जित बाबींच्या अधीन आहेत.

प्रश्न ४ : मी गेल्या काही वर्षांपासून SSSK चा सदस्य आहे, मी आजपर्यंत कधीही अंतर्रुग्ण (आयपीडी) सेवांचा लाभ घेतलेला नाही, मला अंतर्रुग्ण (आयपीडी) मध्ये काही विशेष किंवा अतिरिक्त सवलत उपलब्ध आहे का?

नाही, आपणास विशेष किंवा अतिरिक्त सवलत उपलब्ध नाही. मात्र आपण रु. ३०,०००/- च्या नो क्लेम बोनससाठी पात्र आहात, जो तुमच्या सवलत (कव्हर) रकमेत जोडला जाईल.

प्रश्न ५ : मला हॉस्पिटलमध्ये अंतर्रुग्ण सेवेत किती वेळा सवलत मिळेल?

योजने अंतर्गत जोपर्यंत सवलत मर्यादा संपत नाही तोपर्यंत कितीही वेळा हॉस्पिटलमध्ये अंतर्रूग्ण सेवा घेऊ शकता

प्रश्न ६ : मला माझ्या आधीपासून अस्तित्वात असलेल्या हृदयरोग, मधुमेह आणि बीपी या घटकांसाठी लाभ मिळू शकतो का?

होय, तुम्ही आधीपासून अस्तित्वात असलेल्या आजरासाठी प्रवेश/ लाभ घेऊ शकता. अस्तित्वात असलेल्या आजरासाठी कोणताही अतिरिक्त शीतकाल (कूलिंग पिरियड) नाही.

प्रश्न ७ : SSSK लाभार्थ्यांना कोविड १९ किंवा इतर कोणत्याही प्रवेशासाठी खात्रीशीर बेड मिळू शकतो का? तसे न केल्यास सदस्याला इतर रुग्णालयात सदर सवलती उपलब्ध होतील का ?

आम्ही योजनेच्या सदस्यांसाठी कोणतेही बेड राखून ठेवू शकत नाही, कारण 'प्रथम येणाऱ्यास प्राधान्य' तत्त्वावर बेडचे वाटप करणे आवश्यक आहे. पसंतीच्या सह्याद्री हॉस्पिटलमध्ये बेड उपलब्ध नसल्यास रुग्णाला सह्याद्री हॉस्पिटलच्या अन्य शाखेत दाखल करण्यासाठी आम्ही सर्वतोपरी प्रयत्न करू. SSSK फक्त सह्याद्री हॉस्पिटलमध्ये उपलब्ध असल्याने, आम्ही या योजनेचा लाभ इतर हॉस्पिटलमध्ये देऊ शकत नाही.

प्रश्न ८ : मी रेग्युलर प्लान हा पर्याय निवडला असेल, तर मला फक्त जनरल वार्ड मध्ये प्रवेश घ्यावा लागेल की मी वरच्या वार्ड (प्रायव्हेट रूम) ची निवड करू शकतो?

लागू दरपत्रक नुसार तुम्ही कोणत्याही उच्च वॉर्डचा (उपलधतेच्या अधीन) लाभ घेऊ शकता. तथापि, तुमची योजना सवलत सामान्यपणे जनरल वार्ड दरपत्रकानुसार मोजली जाईल आणि ती सवलत रक्कम लाभ घेतलेल्या वार्ड दरपत्रकानुसार झालेल्या बिलातुन वजा करुन उर्वरित रक्कम लाभार्थीस देय राहील

प्रश्न ९ :मी या वर्षीच्या योजनेत अंतर्रुग्ण (आयपीड) सेवांचा लाभ न घेतल्यास, पुढील वर्षी माझ्या सवलत मर्यादा दुप्पट होईल का?

नाही, योजने नुसार लागू सवलत मर्यादा योजनेच्या कालावधी पुरती मर्यादित असते ती पुढील वर्षाकरिता देता येत नाही, ऐवजी पुढील योजनेत जाहीर झाल्यास नो क्लेम बोनस मिळू शकतो.

प्रश्न १० : सवलत मिळवण्यासाठी मी माझ्या आवडीपैकी कोणाला अॅड-ऑन कुपन देऊ शकतो का? तुम्हाला आधी याबाबत पूर्वकल्पना देण्याची आवश्यकता आहे का?

होय, तुम्ही तुमच्या पसंतीच्या कोणत्याही व्यक्तीला कुपन देऊ शकता, जर त्याचे वय ५० वर्षांपेक्षा कमी असेल. कोणतीही पूर्वसूचना देण्याची आवश्यकता नाही. तुम्हाला आवश्यकता असल्यास तुम्ही अतिरिक्त अॅड-ऑन कूपनची मागणी शकता

प्रश्न ११ : मला कोणत्याही प्रकारच्या कर्करोगाच्या किंवा कर्करोगाशी संबंधित रोग/विकाराच्या उपचारांवर सवलत मिळेल का?

नाही, कॅन्सर आणि कॅन्सरशी संबंधित रोग आणि विकार, उपचार/प्रक्रिया, शस्त्रक्रिया, तपासण्या या योजनेत समाविष्ट नाहीत.

प्रश्न १२ : मी माझ्या जवळच्या हॉस्पिटलमध्ये (सह्याद्री हॉस्पिटल व्यतिरिक्त) उपचार घेऊ शकतो आणि झालेल्या खर्चाची परतफेड मिळू शकतो का?

नाही, ही योजना फक्त पुण्यातील सर्व सह्याद्री रुग्णालयांसाठी लागू आहे; त्यामुळे कोणत्याही प्रतिपूर्तीचा विचार केला जाणार नाही.

Frequently Asked Question

Q1. If I already have insurance can I get the benefit of the SSSK, in addition to insurance?

Yes, You can take benefit of the cashless insurance first, and whatever amount that is not covered by insurance will be eligible for 70% discount and as per the applicable terms and conditions SSSK rules.(refer point16 of T&C)

Q2. Can I do my lab tests at all Sahyadri Lab Centres? How much discount will I get?

Yes, at all SSL's 'Lab Collection Centres' only as listed under Point 2-O of T&C booklet. You will get 40% on routine lab tests. Please note that the discount is not applicable at Lab Franchisee Centres.

Q3. Can we get IP discount on cataract surgery and coronary angiography?

Yes, we have included both in IP services, hence 70% discount is applicable on the SOC, subject to exclusions.

Q4. I have been member of SSSK for the last few years, but I have never availed IPD services till date, can I get any special or additional discount in IPD?

No, there is no special or additional discount but you are eligible for no claim bonus of Rs 30,000/-

Q5. How often can I get discount for IPD in hospital?

Under the scheme multiple admissions are allowed, till your Discount limit gets exhausted.

Q6. Can I get benefit for my pre-existing disease like Heartdisease, diabetes and BP?

Yes, you can get benefit for any pre-existing disease. There is no extra cooling period for the pre-existing diseases.

Q7. Can SSSK beneficiaries get assured bed for Covid 19 or for any other admission? If not then will you extend the benefit if the member has to get admitted in other hospital?

We cannot reserve any beds for the scheme members as beds need to be allotted on 'first come first served' basis. If bed is not available in the preferred Sahyadri Hospital, we will do all the efforts to admit the patient to some other branch of Sahyadri Hospital. Since the SSSK is available only in Sahyadri Hospitals, we cannot extend the scheme benefit to other hospitals.

Q8. If I have opted for a Regular Plan, Do I have to get admitted only in General ward or can I opt for upper wards?

You can avail any upper ward category (subject to availability) as per applicable SOC. However, your scheme discount will be calculated as per general ward SOC and it will be deducted from the Bill of the occupied ward. The remaining amount will have to be paid by the beneficiary.

Q9. If I do not avail IPD services in this year's scheme, will my cover amount double next year?

No, If the cover amount is not utilized in the scheme period, it will get lapsed and will not be carried forward for next year. However you will get the No Claim Bonus as may be declared next year.

Q10. Can I give the add-on coupons to any one of my choice for availing the discount? Is there any need to intimate you beforehand?

Yes you can give the coupons to any one of your choice, provided he is below 50years of age. No pre intimation is required to be given. You can also get the additional add on coupons if you require

Q11. Can I get discount on treatment of any type of cancer or cancer related disease/disorder?

No, Cancer and cancer related disease and disorders, treatment/procedures, surgery, investigations are not covered under scheme.

Q12. Can I take a treatment in my nearby hospital (other than sahyadri hospital) and get reimbursement of the expenses incurred.

No, this scheme is applicable only for all sahyadri hospitals at pune location; hence no reimbursement will be considered.

Scroll to Top